← Back to the festivalABOUT KANAGEE · कणगीविषयीA celebration with purpose.
People at its heart.
आपली माती. आपली चव. आपली माणसं.
कणगीमागची माणसं आणि आमच्या मनातला विचार.
THE PEOPLE BEHIND KANAGEEOrganised with heart.
आपल्या चवींचा उत्सव. आपल्या माणसांसोबत.
ORGANISED BYLadachi Kulfi
R S Papal Groupमहाराष्ट्राच्या खाद्यपरंपरेचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र.
Mr. Rahul Shivaji PapalChairman · R S Papal GroupTHE VISION BEHIND OUR CELEBRATIONOur Chairman’s Vision
KANAGEE — Maharashtra’s First Food Festival
Authentic & Cultural Food
Celebrating genuine local flavours and food heritage across Maharashtra.
100% Preservative-Free
Wholesome, pure traditional recipes prepared naturally without artificial preservatives.
Rural Women-Led Kitchens
Empowering rural women culinary entrepreneurs to lead authentic food stalls.
Preserving Vanishing Heritage
Reviving traditional recipes and cooking practices that are gradually disappearing over time.
Exclusive Off-Menu Delicacies
Serving rare, authentic dishes beyond standard restaurant menus.
Next-Gen Cultural Exposure
Giving the next generation immersive exposure to rich, traditional rural food culture.
All Maharashtra Under One Roof
Experience authentic flavours from all 36 districts without travelling across the state.
OUR INTENT · आमची भूमिकाचव अस्सल.
प्रयत्न प्रामाणिक.
कणगी हा केवळ खाद्यमहोत्सव नाही; आपल्या मातीची चव आणि ती जपणारी माणसं यांच्याशी नातं जोडण्याचा एक मनापासून केलेला प्रयत्न आहे.
मुळाशी नातं
महाराष्ट्राच्या स्थानिक चवी, पारंपरिक पाककृती आणि त्यामागच्या माणसांना एकत्र आणण्याचा प्रयत्न.
माणसांना मान
घरगुती स्वयंपाक करणाऱ्या महिला, लघुउद्योजक आणि स्थानिक खाद्यपरंपरा जपणाऱ्या हातांना व्यासपीठ देण्याची इच्छा.
मनापासून केलेला प्रयत्न
दिखाव्यापेक्षा चवीला, संवादाला आणि आपलेपणाला महत्त्व देणारा उत्सव घडवण्याचा आमचा संकल्प.